Jump to content

सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक
الجمهورية العربية الصحراوية الديمقراطية
República Árabe Saharaui Democrática
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक चा ध्वज
ध्वज
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकचे स्थान
सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी एल आयुन
अधिकृत भाषा अरबी, स्पॅनिश
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २,६६,००० किमी (८३वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००४ २,६७,४०५
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १.३/किमी²
राष्ट्रीय चलन Sahrawi peseta, मोरोक्कन दिरहाम, अल्जीरियन दिनार, मॉरिटानियन उगिया
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी (यूटीसी + ०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +212
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक हा एक अंशतः मान्य व स्वयंघोषित स्वतंत्र देश आहे. हा देश पश्चिम आफ्रिकेतील पश्चिम सहारा ह्या वादग्रस्त भूभागावर आपला हक्क सांगतो. परंतु पश्चिम सहारा हा आपल्या देशाचा एक भाग असल्याचा मोरोक्को देशाचा दावा आहे.